Ad will apear here
Next
अध्यक्ष ठरणार जिल्ह्यातच
मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या कोअर समितीची बैठक प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (१६ मार्च) झाली. राज्यातील २५ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुकीची चर्चा या बैठकीत झाली. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्यासाठी आवश्यक असलेले सर्व अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या अध्यक्षांना व जिल्हा समित्यांना देण्याचा निर्णय या बैठकीत झाला, अशी माहिती प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZGBBA
Similar Posts
‘सरकारच्या कामांची जनमानसात चांगली प्रतिमा’ मुंबई : ‘मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात केलेल्या अनेक चांगल्या कामांची सर्वसामान्य नागरिकांकडून योग्य ती दखल घेतल्याचा प्रत्यय येतो आहे. या २६/११च्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारच्या कार्यकाळात, भारत अतिरेकी
शिवसेनेची सावध पावलं, महापौरपदासाठी गट स्थापन.. मुंबई महापालिकेत महापौर कुणाचा? या प्रश्नाचं उत्तर अद्याप कुणाकडेच नाही. मात्र शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि शिवसेनेला समर्थन दिलेले अपक्ष नगरसेवक आज कोकण भवनावर जाऊन गट स्थापन करणार आहेत. महापौर निवडीच्या दिवशी दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचललं आहे. शिवसेना आणि भाजप
भाजपा चे मुख्य प्रवक्ता माधव भांडारी यांच्या पत्रकार परिषदचे आयोजन! भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता मा. माधव भांडारी यांची पत्रकार परिषद शुक्रवार, दि. 10 फेब्रुवारी 2017 रोजी भाजपा मुंबई कार्यालय,  वसंतस्मृती, दादासाहेब फाळके रोड, दादर (पूर्व), मुंबई, येथे दुपारी 3.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.  कृपया आपण आपला प्रतिनिधी व छायाचित्रकार पाठवावा, ही विनंती
नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी निवड मुंबई : शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधान परिषदेच्या उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ. गोऱ्हे या विधान परिषदेच्या पहिल्या महिला उपसभापती ठरल्या आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language